माजलगाव/भास्कर गिरी माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पद रिक्त झाल्यामुळे त्या जागेवर संभाजी शेजुळ यांची वर्णी लागली त्या ...
माजलगाव/भास्कर गिरी
माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पद रिक्त झाल्यामुळे त्या जागेवर संभाजी शेजुळ यांची वर्णी लागली त्या निमित्त गुरु माऊली ड्रेसेस च्या वतीने सत्कार करण्यात आला
अशोक डक यांची मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी वर्णी लागल्यामुळे माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पद रिक्त झाले होते त्या जागी संभाजी शेजुळ यांची कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी कृऊबाचे संचालक आनंदराव सोळंके, उमेशकुमार जेथलिया, सुदर्शन स्वामी,भास्कर गिरी,विजय मस्के,सरपंच सीताराम साळवे, माऊली काशीद,आप्पा भारस्कर,लक्ष्मण सोनटक्के, कैलास गिरी,अंजु कांबळे उपस्थित होते.
COMMENTS