_________________________ केज (प्रतिनिधी) ÷ केज तालुक्यातील येडेश्वरी साखर कारखान्याचा सातवा गळीत हंगामाचा (गाळप) शुभारंभ कोरोनाच्या पार्श...
_________________________
केज (प्रतिनिधी) ÷ केज तालुक्यातील येडेश्वरी साखर कारखान्याचा सातवा गळीत हंगामाचा (गाळप) शुभारंभ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून गुरूवार दि.22 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.00 वाजता बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा येडेश्वरीचे चेअरमन बजरंगबप्पा सोनवणे यांच्या हस्ते ऊसाची मोळी टाकून करण्यात येणार. आहे.
तरी या गाळप शुभारंभासाठी सर्व संचालक,सर्व सभासद,ऊस उत्पादक, तोडणी वाहतूकदार, येडेश्वरी कारखान्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच बजरंगबप्पा सोनवणे यांच्यावर प्रेम करणारे जीवाभावाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जेष्ठ संचालक कल्याण तात्या शिनगारे यांनी केले आहे.
COMMENTS