धर्माबाद (अहमद लड्डा) उत्तर प्रदेश येथे झालेल्या घटनेचा तिव्र निषेध करत धर्माबाद येथे प्रजासेना ह्या सामाजिक संघटनेकडून न्याय सभा घेण्यात आली व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.ह्यवेळी प्रजासेना सामाजिक संघटने तर्फे पुढील प्रमाणे मागण्या करण्यात आले.
आरोपींना फाशी देण्यात यावी, तेथील तानाशाही सरकार बर्खास्त करण्यात यावी,भारतातील सर्व दलित उत्पीडन चे केसेस फ़ास्ट ट्रैक कोर्टात चालविण्यात यावे,
ईत्यादी मागणी करण्यात आली. फूलेनगर येथे झालेल्या
ह्या सभेत प्रजासेना तालुका अध्यक्ष लक्ष्मण भाऊ लोखंडे, कार्याध्यक्ष,
नितीन भाऊ वाघमारे,
उपकार्याध्यक्ष चंद्रकांत भाऊ कुमारे,
महिंद्र भाऊ, तालुका मिडीया प्रमुख महेंद्र भाऊ कुमारे, सहसंघटक संघरत्न,
तालुका कोष्याध्यक्ष मारोती भाऊ गायकवाड, पाटोदा सर्कल प्रमुख अंकुश भाऊ वाघमारे, प्रजासेना राहेर चे
विलास भाऊ डुमणे, बिलोली चे
दिलीप भाऊ गायकवाड, शहर अध्यक्ष
बुध्दिवंत भाऊ लोखंडे,
सामाजिक कार्यकर्ता प्रवीण वाघमारे,
श्रीकांत,
सुमेध वाघमारे,
आकाश गायकवाड व
राज वाघमारे सहित
समस्त धर्माबाद मधील बांधव.
प्रमुख प्रवक्ता
भारतीय विद्यार्थी मोर्च्याचे पदाधिकारी
किरण सोंनकांबले,
राष्ट्रिय मुस्लिम मोर्च्याचे जिल्हाध्यक्ष नवीद अहमद,
विद्यार्थी मोर्च्याचे
अजय अवधुते,
प्रजासेना बिलोलीचे
दिलीप गायकवाड, राहेरचे विकास भाऊ डुमणे
प्रजासेना धर्माबाद तालुक्याचे अध्यक्ष
लक्ष्मण लोखंडे आणि शहर प्रमुख
बुध्दिवंत लोखंडे
इत्यादी उपस्थित होते.ह्या न्याय सभेत बुद्धिवन्त लोखंडे, किरण सोनकाम्बले व नवीद अहमद यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ह्यवेळी गुप्तचर शाखेचे चंपत कदम, जाधव , बिट जमादार रेणके यानी कड़क बन्दोबस्त ठेवला .
COMMENTS