* ---------------------------------------- केज (प्रतिनिधी) - केज तालुक्यातील आनंदगाव सा. येथील येडेश्वरी साखर कारखान्याचा 2020 - 21 गळीत ह...
*
----------------------------------------
केज (प्रतिनिधी) - केज तालुक्यातील आनंदगाव सा. येथील येडेश्वरी साखर कारखान्याचा 2020 - 21 गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन शनिवार दि. 10 आॅक्टोंबर रोजी सकाळी ठीक 11.00 वा. बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा येडेश्वरीचे कारखान्याचे चेअरमन बजरंगबप्पा सोनवणे यांच्या शुभहस्ते अग्निप्रदीपन होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन कारखान्याचे व्हाईस चेअरमन कल्याण तात्या शिनगारे यांनी केले आहे.
COMMENTS