केज प्रतिनिधी केज येथील सरस्वती महाविद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद समिती सदस्य डॉ राजेश करपे य...
केज
प्रतिनिधी
केज येथील सरस्वती महाविद्यालयात
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद समिती सदस्य डॉ राजेश करपे यांनी सदिच्छा भेट दिली.सर्वांशी संवाद साधून चर्चा केली.प्राचार्य डॉ जी बी पाटील यांनी करपे यांचे स्वागत केले.प्राध्यापकांच्या समस्या समजून घेतल्या.परीक्षा कालावधीत प्राध्यापक,कर्मचारी यांनी स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन केले.
सोबत फोटो
COMMENTS