सेलू ( ) *परमार्थप्रेमी श्री प्रभाकर( देवा ) आश्रोबा निर्वळ, नानसीकर (वाहतूक नियंत्रक एस टी महामंडळ मंठा ) यांचा विद्यानगर सेलू येथे दि....
सेलू ( ) *परमार्थप्रेमी श्री प्रभाकर( देवा ) आश्रोबा निर्वळ, नानसीकर (वाहतूक नियंत्रक एस टी महामंडळ मंठा ) यांचा विद्यानगर सेलू येथे दि. 3/10/2020 शनिवार रोजी अल्प आजाराने देवाज्ञा झालीत्यांचे वय (७२) वर्षे होते*. अंत्यविधी दि. 04/10/2020 रोजी सकाळी ९: 00 वाजता तहसिल जवळील स्मशानभुमीत करण्यात आला. देवा यांचे धार्मिक व अध्यात्मिक क्षेत्रात मोठे योगदान होते.अंत्यविधी साठी संत, महाराज व वारकरी संप्रदाय उपस्थित होता.
त्यांच्या पश्चात परिवारात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, दोन सुना,जावाई, दोन नाती, एक नातू*.
COMMENTS