-------------
नांदेड (विठ्ठल कल्याणपाड )
मुखेड तालुक्यातील मौजे अंबुलगा (बु) येथील कु.वेदीका गंगाधरराव मंञे हिने *16 फेब्रुवारी 2020 रोजी झालेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृती परीक्षा इ.8 वी* मध्ये 300 पैकी 242 गुण प्राप्त करून 80.66% मिळवून उत्तीर्ण झाली आहे सध्या कु.वेदीका ही ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कुल,नांदेड.येथे शिकत असून ती सहशिक्षक श्री.गंगाधर मंञे सर यांची कन्या आहे.
तिच्या या यशाबद्दल तिचे मामा श्री.एन.व्ही.भंडे (कार्यकारी अभियंता सा.बां.विभाग,औरंगाबाद),भार्गव करिअर अकॅडमी,नांदेड.,संजय ईरकर साहेब (कृषि पर्यवेक्षक,अहमदपूर), बालाजीराव पाटील अंबुलगेकर (मा.उपसभापती पं.स.मुखेड),कृष्णा बिरादार सर,ज्ञानेश्वर मरकंटे सर,व्यंकट गंदपवाड सर,अंबुलगा नगरीचे प्रतिष्ठित व्यापारी बाबु सावकार उल्लीगडे
काका तुकाराम मंञे अंबुलगेकर (नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष कृषि पदवीधर युवाशक्ती संघटना) व गावातील नागरीकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
COMMENTS