माजलगाव/प्रतिनिधी
पंढरपूर चे कैकाडी मठाचे मताधिपती कैकाडी महाराजांचे पुतणे ह भ प श्री संत राजाराम जाधव महाराज यांचे दि. 25 सप्टेंबर रोजी दुःखद निधन झाले तर त्यांना बहुजन समाजाच्या वतीने माजलगावात वृन्दावंन लॉज येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. पंढरपूर चे कैकाडी महाराज यांचा वारसा व गाडगे महाराज यांच्या विचाराचा वारसा घेऊन महाराष्ट्र भर समाज प्रबोधन किर्तनाच्या माध्यमातून करत होते त्यांना माजलगाव शहरात बहुजन समाजाच्या वाटीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी
ज्ञानेश्वर मेंडके,तुकाराम येवले,धोंडीराम जाधव,मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम जाधव,पंडित मेंडके,दिलीप झगडे,भास्कर गिरी,शिवाजी गायकवाड,लक्ष्मण गायकवाड,राजेश मेंडके,राम गायकवाड,गोरख मेंडके,बंडू गायकवाड,राजपाल गायकवाड,सुरज गायकवाड, भागवत मेंडके,अंकुश मेंडके,नितीन गायकवाड,कपिल मेंडके,रामेश्वर मेंडके,बाळू मेंडके,श्रीकांत मेंडके,जालिंदर गायकवाड,गणेश गायकवाड,आदित्य गायकवाड,बाबा मेंडके उपस्थित होते.
COMMENTS