आधिग्रहण झालेल्या पाण्याचे पैसे शेतकऱ्यांना कधी मिळणार

केज प्रतिनिधी.    केज तालुक्यातील येवता येथील सन-२०१९-२० वर्षातील तहसील कार्यालयामार्फत उन्हाळ्यातील पाणीटंचाई काळात शेतकऱ्यांचे बोअर , विही...


केज प्रतिनिधी.


 


 केज तालुक्यातील येवता येथील सन-२०१९-२० वर्षातील तहसील कार्यालयामार्फत उन्हाळ्यातील पाणीटंचाई काळात शेतकऱ्यांचे बोअर , विहीर अधिग्रहण करूण शासनाने ताब्यात घेऊन लोकांस पिण्याचे पाणी उपल्बद करून दिले . शेतकऱ्यांनी पण त्यांचे शेतातील उभे पिक वाळऊन लोकांना व पशुना पिण्यासाठी पाणी उपलब्द करून दिले .परंतू मागील वर्षाचे सन२०१८-१९ व २०१९-२०चे अधिग्रहाणाचे मागील वर्षाचे जवळपास आरधे पैसे चालु वर्षाचे पूर्ण पैसे अध्याप मिळाले नसलेने शेतकरी पंचायत समिती केज कार्यालयात पाणीटंचाई विभागात चक्करा मारून पाय जिजले आहेत ,शेतकऱ्यास रब्बी पेरणीस अडचणीत वाढ झालेने पैसाच्या झळा पोहचत आहेत .


         वरिष्ठ स्तरावरून बदेटची व्यवस्था केली तर शेतकऱ्यांची दिवाळी कशीतरी साजरी होईल , अन्यथा शेतकऱ्यांन वर पैसेचे सावट जैसे-थे राहाणार आहे . अन्यथा पुढील भविष्यात शेतकरी अधिग्रहणास संम्मती देणार नसलेचे बोलले जात आहे


📞 आमच्या प्रतिनिधीनी गटविकास अधिकारी पंचायत समिती , केज मा . दराडेसाहेब यांच्याशी फोन वरून संपर्क केला असता त्यांनी सांगीतले की , जून पर्यतची बिल दिली आहेत , उरवरीत राहिलेले बिल देण्यासाठी बजेट नाही .


COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group