राम दातीर माहूर प्रतिनिधी मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार माहूर तालुका दौऱ्यावर आले असता मराठा सेवा संघ माहूरच्या वत...
राम दातीर
माहूर प्रतिनिधी
मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार माहूर तालुका दौऱ्यावर आले असता मराठा सेवा संघ माहूरच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हा प्रवक्ते भाऊसाहेब नेटके, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कराळे, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष दिगंबर जगताप, विश्वासराव जाधव, तानुबाई बिर्जे पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष जयकुमार अडकिने, अँड. श्याम गावंडे, अँड.ए. एम.ढगे, संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष तालुका अध्यक्ष विशाल शिंदे, मराठा सेवा संघाचे तालुका उपाध्यक्ष सुधीर जाधव, विखे पाटील कृषी परिषदेचे ज्ञानेश्वर चौधरी,डॉ.अभिजित कदम, तानुबाई बिर्जे पत्रकार परिषदेचे तालुकाध्यक्ष संजय सोनटक्के, राम डाखोरे, अंभोरे सुनील पाटील हडसणीकर, त्रिशुल पाटील,अविनाश टनमने, राजकिरण देशमुख आदींची उपस्थिती होती.
COMMENTS