धारूर /जगदीश गोरे
मा.शरद पवार साहेब,मा.जयंतदादा पाटिल.मा.धनजंय मुंडे साहेब व प्रदेश अध्यक्ष इश्वर बाळबुधे,ॲड.सुभाष भाऊ राऊत यांच्या सुचनेनुसार मराठवाड्यातील आढावा बैठकी सुरू आहेत.आज बीड जिल्हा आढावा बैठक राष्ट्रवादी भवनात संपन्न झाली.विविध विषयावर चर्चा झाली .
बैठकीसाठी मराठवाडा प्रभारी.मा डॉ. शिवाजीभाऊ राऊत,मा.संजय काळबांडे निरीक्षक नानासाहेब राऊत सहनिरीक्षक , मिनाक्षी ताई देवकाते व जिल्हा अध्यक्ष रुक्मानंद खेत्रे.जिल्हा उपाध्यक्ष विष्णु राउत.अंबाजोगाई चे लोकप्रिय अध्यक्ष धनंजय शिंदे उपस्थित होते.विविध विषयावर चर्चा झाली.जिल्हा अध्यक्ष यांनी चर्चा करून विविध ठरावाचे वाचन करून मान्यवरांकडे सुपुर्द केले.बैठकित खोडस येथील अजय कोकाटे यांची आज राष्ट्रवादी ओबीसी सेल च्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.ही अजय कोकाटे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
COMMENTS