नायगाव प्रतिनिधी फोटो
आज दि 11:10 2020 रोज रविवार रोजी भारतीय जनता पार्टी पक्षाच्यावतीने माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी पारित केलेल्या कृषी विधेयकाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी *मा खासदार श्री प्रतापरावजी पाटील चिखलीकर* यांचा *शिवार दौरा* कार्यक्रम आयोजित केला आहे.
या दौऱ्यात जिल्ह्याचे .आ. श्री . राम पाटील रातोळीकर,आ. श्री राजेश पवार* व्यंकटराव पाटील गोजेगावकर* (जिल्हाध्यक्ष भाजपा नांदेड )आदी भाजप नेते दौऱ्यात उपस्थित राहणार आहेत.
सदरील *शिवार दौरा* कार्यक्रम सकाळी 11:00 वाजता होटाळा येथे भाजप जिल्हा सरचिटणीस शिवराज पाटील होटाळकर यांच्या शेता मध्ये ठेवण्यात आला आहे तरी सर्व भारतीय जनता पार्टीचे व सर्व मोर्चाचे तसेच आघाडीचे सर्व पदाधिकारी शक्ती केंद्रप्रमुख व बुथ अध्यक्ष व सर्व कार्यकर्ते यांना या बैठकीला पाचारण करण्यात आले आहे सदर कार्यक्रमाला उपस्थित रहावे
असे आवाहन. *शिवराज पाटील होटाळकर* (जिल्हा सरचिटणीस भाजपा नांदेड )ता.अध्यक्ष भारतीय जनता पार्टी नायगांव ,
COMMENTS