. ======================= केज : प्रतिनिधी : . केज तालुक्यातील जिवाची वाडी येथील , अंगणवाडी कार्यकर्ती , श्रीमती . गौळणबाई रघुनाथ तांदळे यां...
.
=======================
केज : प्रतिनिधी : . केज तालुक्यातील जिवाची वाडी येथील , अंगणवाडी कार्यकर्ती , श्रीमती . गौळणबाई रघुनाथ तांदळे यांचे दि.२३ रोजी स्वामी रामानंद तिर्थ वैध्यकिय महा रुगनालय , अंबाजोगाई येथे कोविड-१९ने दुःखद निधन झालेने विडा गटाचे जिल्हा परिषद सदस्य , विजयकांत मुंडे यांनी जिवाची वाडी गावी येऊन राजेंद्र तांदळे , बालासाहेब तांदळे, यांचे सांतवण केले त्यांच्या समवयत तुळशीराम तोंडे , श्रीराम कुटे, बाजीराव चौरे, गोकुळ सारूक, महादेव चौरे व धर्मराज आंधळे उपस्थित होते.
COMMENTS