मारठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटला मराठा युवक अक्रमक प्रतिनिधी - महेंद्र पुरी, जिल्हा प्रतिनिधी हिंगोली हिंगोली शहरापासून जवळच असलेल्...
मारठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटला मराठा युवक अक्रमक
प्रतिनिधी - महेंद्र पुरी, जिल्हा प्रतिनिधी हिंगोली
हिंगोली शहरापासून जवळच असलेल्या अकोला बायपास परिसरात बळसोंड ग्रामस्थ व पप्पू चव्हाण मित्रमंडळाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्याच्या निषेधार्थ पप्पू चव्हाण मित्र मंडाळाच्या वतीने हिंगोली जिल्ह्यातील राजकिय पुढार्यांना गावबंदी करण्यात आली आहे. राजकिय पुढारी यांचा निषेध करत चुलीत गेले नेते आणी चुलीत गेले पक्ष मराठा आरक्षण एकच लक्ष असे बँनर लावण्यात आले आहेत तसेच सर्व राजकीय पक्षाचा जाहिर निषेध करीत तिव्र भावना व्यक्त केल्या आहेत.. जिल्ह्यातील सर्व पक्षाच्या राजकिय पुढारी आमदार, खासदार यांना गावात प्रवेश नाही असे बँनर अकोला बायपास चौकात लावल्याने मराठा आरक्षणाचा मुद्दा हिंगोलीत पुन्हा पेटल्याचे दिसुन येत आहे
COMMENTS