नायगांव प्रतिनिधी (रामप्रसाद चन्नावार ) श्रीराम ऑईलमील मधील भाजपा संपर्क कार्यालयात स्वर्गीय पंडीत दिनदयाळ उपाध्याय यांची जयंती दि.25 सप्टे...
नायगांव प्रतिनिधी (रामप्रसाद चन्नावार )
श्रीराम ऑईलमील मधील भाजपा संपर्क कार्यालयात स्वर्गीय पंडीत दिनदयाळ उपाध्याय यांची जयंती दि.25 सप्टेंबर 2020 रोजी सुरक्षीत आंतर ठेऊन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रथम पंङित दिनदयाळ उपाध्याय त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून ' खाऊ वाटप करण्यात आला .यावेळी शंकर पाटील कल्याण ( शहर अध्यक्ष ) देविदास पाटील बोमनाळे ( नगर सेवक ) भगवान पाटील लंगडापूरे ( व्यापारी असो . अध्यक्ष) माधव आप्पा नंदगावकर ( संगीत विशारद ) युवा नेते गजानन चव्हाण , रोहीदास पाटील बोमनाळे ' आदी कार्यकर्ते उपस्थित होते . 'आमदार राजेश पवार संपर्क कार्यालयात जयंती सोहळा उत्साहात संपन्न झाला वरिल मान्यवरांनी जयंती निमित्य पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला . भाजपा शहर आघाडी चे सदस्य उपस्थित होते .
COMMENTS