बीड (प्रतीनिधी) कोरोना काळात सामाजीक बांधीलकी म्हणूण व्हि गार्ड इंडस्ट्रीज लि. व सुयोग इलेक्ट्रिक च्या वतीने जिल्हा रुग्नालयास 700 मास्क व 200 पि पी ई किट जिल्हा शल्यचिकीत्सक डाॕ अशोक थोरात यांच्या कडे सपूर्त केले. या उपक्रमाचे सर्वञ कौतूक होत आहे.
बीड येथे जिल्हा रुग्नालयात कोरोना काळात सामाजीक बांधीलकी व सहकार्य म्हणूण व्हि गार्ड इंडस्ट्रीज ली व सुयोग इलेक्ट्रिक च्या वतीने रुग्नालयात गरजेचे आसणारे चांगल्या प्रतीचे 700 मास्क व 200 पि पी किट देण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी जिल्हा शल्य चिकीत्सक डाॕ अशोक थोरात व्हि ढागार्ड इंडस्ट्रीज चे प्राॕक्सी प्रभारी सतिश अठावले अधिकारी अभिजीत कासलीवाल वरीष्ठ कार्यकारी धंनजय जोशी महमंद राफे राहूल चव्हाण सुयोग इलेक्ट्रिक चे सुनिलशेठ कोटेचा सुयोग कोटेचा शुभम कोटेचा हनूमान नवले हे उपस्थीत होते . यावेळी जिल्हा शल्यचिकीत्स डाॕ अशोक थोरात यांचे कार्याचे व जिल्हा रुग्नलयातील नियोजनाचे व सुविधा चे कौतूक करण्यात आले.हे रोज गरजेचे असणारे मास्क व पि पी किट त्यांचे कडे सपूर्त करण्यात आले व या नैसर्गिक आपत्ती काळात सामाजीक बांधीलकी म्हणूण या पुढील काळात आरोग्य विभागास सहकार्य करण्याचे सांगण्यात आले .या उपक्रमाचे सर्वञ कौतूक होत आहे
COMMENTS