नायगांव ( प्रतिनिधी ) आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या तालुका शाखेच्या वतीने विविध मागण्या व न्याय हक्कासाठी लोकडाऊन सत्याग्रह उपोषणाचा इशारा निवेदनाद्वारे तहसीलदार नायगांव पंचायत समिती गट विकास अधिकारी नायगांव यांच्याकडे दिला आहे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्यावतीने नायगांव तालुक्यातील दिव्यांग बांधवाचे समस्या साठी प्रहार क्रांती संघटनेच्यावतीने अनेकवेळा निवेदने मोर्चे आंदोलन उपोषण करण्यात आले तरी पण दिव्यांग बांधवांच्या समस्या शासनाला सोडवण्यात यश आले नाहीत ही खेदाची बाब आहे म्हणून दिव्यांग बांधवाने न्याय व हक्क मागण्या 25 सप्टेंबर 2020 पर्यंत शासनाने मान्यन आमच्या मागण्या मान्य न केल्यास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या आदेशानुसार 28 सप्टेंबर 2020 रोजी नायगांव तहसील पंचायत समिती कार्यालय समोर करून कोरोना महामारीच्या काळात शासनाचे नियमाचे पालन करून लाॅकडाऊन सत्याग्रह उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदन प्रहार संघटनेच्या वतीने देण्यात आले या निवेदनात एकूण 22 मागणी केली असं निवेदनावर तालुका अध्यक्ष साईनाथ बोईनवाड, तालुका उपाध्यक्ष महादेव कोसंबे जिल्हाध्यक्ष दक्षिण श्रीराम पाटील पवार, जिल्हा सरचिटणीस मारुती मंगरुळे, कार्याध्यक्ष गोपीनाथ मुंडे आबंटवार. प्रमुख राजेश बेळगे ,मिलिंद कागडे ,चांदु पवार माधव लालवंडे,
COMMENTS