संतोष स्वामी दिंद्रुड धारुर तालुक्यातील कासारी बोडखा येथिल योगानंद (नंदन) महाराज कासारी कर यांचे हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले...
संतोष स्वामी दिंद्रुड
धारुर तालुक्यातील कासारी बोडखा येथिल योगानंद (नंदन) महाराज कासारी कर यांचे हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले.
हि दुख:द घटना गुरुवारी रात्री ९ वाजता घडली.
कासारी येथिल योगानंद महाराज
हे वैराग्य मुर्ती होते.सदगुरु बाबा संस्थानचे ते अध्यक्ष होते. मराठवाडयात त्यांचा मोठा भक्त परिवार आहे. महाराजांना गुरुवारी अचानक स्वास्थ्य बिघाडामुळे तेलगाव येथिल खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी रात्री ९ वाजता ह्रदयविकाराच्या तिव्र झटका आल्याने निधन झाले. त्यांच्या मृत्यू मुळे अध्यात्मिक जगतात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
COMMENTS