------------------ नांदेड (विठ्ठल कल्याणपाड ) जि.प.नांदेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शरद कुलकर्णी साहेब यांनी अचानक कोरोना महामारी सं...
------------------
- नांदेड (विठ्ठल कल्याणपाड )
जि.प.नांदेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शरद कुलकर्णी साहेब यांनी अचानक कोरोना महामारी संदर्भात मुखेड तालुक्यातील आंबुलगा (बु) येथे भेट दिली असता स्थानिक अनेक जबाबदार पदाधिकारी व कर्मचारी यांची गैरहजेरी होती.त्यामुळे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.शरद कुलकर्णी साहेब यांनी अनेकांना धारेवर धरले व जाब विचारला..
COMMENTS