मादळमोही दि,३ (प्रतिनिधी):-शिरुर कासार तालुक्यातील आंनदवाडी येथिल आश्रुबा धोडींबा गायकवाड यांचे दि, ३ आँगस्ट रोजी दुपारी तिन वाजता दिर्घ आजा...
मादळमोही दि,३ (प्रतिनिधी):-शिरुर कासार तालुक्यातील आंनदवाडी येथिल आश्रुबा धोडींबा गायकवाड यांचे दि, ३ आँगस्ट रोजी दुपारी तिन वाजता दिर्घ आजाराने निधन झाले, ते पत्रकार डिंगाबर गायकवाड यांचे वडील होते,आंनदवाडी येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले,
अश्रुबा धोडींबा गायकवाड वय ६५ वर्ष यांचे दि,३ आँगस्ट रोजी दुपारी ३ वाजता दिर्घ आजाराने निधन झाले, पाच वाचता मुळ गांवी आंनदवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात त्यांच्या पश्चात दोन मुल,नातवंडे, सुना अशा परीवार आहे,झुंजार नेता प्रतिनिधी डिंगाबंर गायवाड यांचे ते वडील होते,त्यांच्य दु:खात दैनिक झुंजारनेता परिवार सहभागी आहे,
COMMENTS