नांदेड जिल्ह्याचे लोकनेते खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पत्रकार आपघात विमा प्रमाणपत्र दै.पुण्यनगरी कार्यालयात देत आसताना.


नांदेड जिल्ह्याचे लोकनेते खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पत्रकार आपघात विमा प्रमाणपत्र दै.पुण्यनगरी कार्यालयात देत आसताना.जिल्हा प्रतिनिधी कालिदास जाहागिरंदार.कृष्णाजी ऊमरीकर.रमाकांत घोणसीकर.रमेश जोधळे.बाळासाहेब पेन्लोंड.व सुनिल रामदासी* आदी मान्यवर उपस्थित होते खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि पत्रकारांसाठी काढलेला विमा हा खऱ्या अर्थाने पत्रकारांसाठी संजीवनी ठरला आहे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून वृत्तपत्र ओळखले जाते मात्र ती वृत्तपत्र ज्या पत्रकारावर ती अवलंबून आहे तो पत्रकार सुरक्षित नव्हता आणि त्या सामान्य पत्रकारांना सुरक्षित करण्याचं काम या इन्शुरन्स पॉलिसी मुळे खासदार प्रताप पाटील चिखलीकर साहेबांनी एक खारीचा वाटा उचलला आहे


 


टिप्पण्या