केज प्रतिनिधी केज तालुका येथील धडाडीचे कार्यकर्ते *गणेश खांडेकर* यांची *केज तालुका युवक अध्यक्षपदी* निवडीचे नियुक्तीपत्र देताना *युवक जि...
केज प्रतिनिधी
केज तालुका येथील धडाडीचे कार्यकर्ते *गणेश खांडेकर* यांची *केज तालुका युवक अध्यक्षपदी* निवडीचे नियुक्तीपत्र देताना *युवक जिल्हाध्यक्ष रामहरी भैय्या मेटे* यावेळी उपस्थित शिवसंग्राम बीड जिल्हा अध्यक्ष सुधीर (बापू) काकडे, जिल्हा सरचिटणीस अनिलजी घुमरे, सुहासजी पाटील ,जिल्हा उपाध्यक्ष आनंद जाधव,तालुकाध्यक्ष लिंबराज वाघ, शिवाजी वाघमारे, शशिकांत दातार,प्रकाश रोमन,शिवाजी यादव,नितीन चांगण,पत्रकार बळीराम भोसले,अशोक वाघ आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होत.
COMMENTS