नांदेड प्रतिनिधी 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त होणाऱ्या मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षेत्तर कर्मचाऱ्यांच्या पेन्शन बाबत शालेय शिक्षण...
नांदेड प्रतिनिधी
1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त होणाऱ्या मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षेत्तर कर्मचाऱ्यांच्या पेन्शन बाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने जारी केलेली 10 जुलै 2020 रोजीची अधिसूचना रद्द करण्यात यावी या बाबतचे पत्र आमदार महोदयांनी मा.शिक्षण मंत्री यांना देण्यात यावे म्हणून जिल्ह्यातील सर्व आमदार महोदयांना शिक्षक भारतीच्या वतीने देण्यात आले.
नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा वाढता फैलाव असल्याने मा.आमदार महोदयांच्या प्रत्येक्ष भेटी होऊ शकल्या नाहीत शिवाय जिल्ह्यातील बरेच आमदार कॉरंटाईन असल्याने त्यांच्या मेलवर व व्हॉट्सऍप ग्रुपवर निवेदन पाठविण्यात आले आहेत.
*चंद्रकांत कुणके*
जिल्हाध्यक्ष
*शिक्षक भारती नांदेड*
COMMENTS