परळी वै . प्रतिनिधी रहात्या घरी शेख निसार अहेमद यांचे वृद्धापकाळाने दि.२८ जुलै रोजी सकाळी पाच वाजता निधन झाले होते. मृत्युसमयी शेख निसा...
परळी वै.प्रतिनिधी
रहात्या घरी शेख निसार अहेमद यांचे वृद्धापकाळाने दि.२८ जुलै रोजी सकाळी पाच वाजता निधन झाले होते. मृत्युसमयी शेख निसार यांचे 72 वर्ष वय होते व त्यांच्या दफनविधीला वेळेवर हजर नाही राहिल्या मुळे स्व:ता मुंडे यांनी दु:ख व्यक्त केले. आज ता.२ ऑगस्ट रोजी सिराज भाई कॉन्ट्रॅक्टर यांच्या निवासस्थानी जाऊन जिल्ह्याचे पालकमंत्री मा.धनंजय मुंडे यांच्या कडून शेख निसार अहेमद यांच्या कुटूंबांचे सांत्वन करण्यात आले.यावेळी त्यांच्या कुटुंबा सोबत परळी शहरचे राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक युवक शहर अध्यक्ष गफ्फार काकर उपस्थित होते.
COMMENTS