पूर्णा (संतोष पुरी) पूर्णा तालुक्यात वाढता कोरोना (covid -19 )चा प्रादुर्भाव लक्षात घेता सामाजिक जानिवेतुन समाजाचेही आपण काही देणे लागतो या भावनेतून स्वतः "सोडियम हायपोक्लोराइट' ची फवारणी करुन केले परिसराचे निर्जंतुकिकरण. पूर्णा शहरातील आनंद नगर येथील रहिवाशी पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते नागेश नागठाणे यांनी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त राबवला स्तुत्य उपक्रम. सदरिल उपक्रमास स्वप्नपुर्ती गणपती मंदिर आनंद नगर येथून पूजन करुन सुरु करण्यात आली असून सलग सप्ताहभर हा उपक्रम चालूच राहणार असून उर्वरित परिसराचे ही निर्जंतुकिकरण करणार असल्याचे यावेळी नागेश नागठाणे यांनी सांगितले. यावेळी खण्डविलकर गुरु, डॉ गंगासागरे, साहेबराव कल्याणकर, गंगाधर महामुने,विजय कनकदंडे,परांजपे,संदीप पांचाळ, वैजेनाथ भालके ,विजय कराड योगेश खंदारे, सचिन रेणगडे,आदिंची उपस्थिती होती.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
नरेंद्र येरावार उमरी उमरी तालुक्यातील मौजे धानोरा येथील शेतकरी आनंदराव डवरे यांच्या अंगावर वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घ...
-
मोटरसाइकिल पुल के पास लोहे की रॉड से टकराई; पत्नी की मौके पर मौत, पति ने इलाज के दौरान दम तोड़ा कुंडलवाडी कुंडलवाडी–धर्माबाद मार्ग पर शेलगां...
-
कु. समृद्धी पौर्णिमा राजेंद्र केरकर ही गोव्यातील एक गुणी आणि समृद्ध अशी लेखिका-कवयित्री आहे. यापूर्वी तिची 'निर्झर', 'अप्रूप वसु...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
नरेंद्र येरावार उमरी उमरी तालुक्यातील मौजे धानोरा येथील शेतकरी आनंदराव डवरे यांच्या अंगावर वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घ...
-
मोटरसाइकिल पुल के पास लोहे की रॉड से टकराई; पत्नी की मौके पर मौत, पति ने इलाज के दौरान दम तोड़ा कुंडलवाडी कुंडलवाडी–धर्माबाद मार्ग पर शेलगां...
-
कु. समृद्धी पौर्णिमा राजेंद्र केरकर ही गोव्यातील एक गुणी आणि समृद्ध अशी लेखिका-कवयित्री आहे. यापूर्वी तिची 'निर्झर', 'अप्रूप वसु...
-
नरेंद्र येरावार उमरी बोळसा बुद्रुक, ता. उमरी येथील तरूण दत्ताहरी पंढरी तलकोकुलवार यांनी काही दिवसांपूर्वी उमरी रेल्वेस्थानक परिसरात रेल्...
-
उमरी प्रतिनिधी उमरी तालुक्यातील मौजे बोरजुनी येथे जल जीवन मिशन, पाणी फिल्टर, अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा व इतर ग्रामपंचायत विकासकामे कागदोप...
COMMENTS