केज प्रतिनिधी कोरोणा चे संकट आहे घाबरू नका मदतीला मनसे आहे आपला माणूस आपल्या दारी... आज दिनांक 7 ऑगस्ट रोजी मुंडेवाडी येथे घरो घर जाऊन ...
केज प्रतिनिधी
कोरोणा चे संकट आहे घाबरू नका मदतीला मनसे आहे
आपला माणूस आपल्या दारी...
आज दिनांक 7 ऑगस्ट रोजी मुंडेवाडी येथे घरो घर जाऊन आर्सेनिक अल्बम-30 या गोळ्यांचे वाटप केले.
या उपक्रमात मनसेचे बीड जिल्हा अध्यक्ष सुमंत धस,मनसे चे केज तालुका अध्यक्ष कल्याण केदार यांच्या सह मनसे चे तालूका उपाध्यक्ष गोरख तोगे,मुंडेवाडी शाखा अध्यक्ष राजेंद्र घोळवे,बाबुराव ढाकणे,सांगवी ग्राम पंचायत सदस्य शरद केदार, दत्ता मुंडे,अश्रूबा घोळवे,राजेभाऊ घोळवे,अमोल मुंडे,गणेश घोळवे,विजय चौरे,आनंत घोळवे,बाळासाहेब घोळवे आदींस मुंडेवाडी येथील तरुण सहभागी होते.
COMMENTS