सोनपेठ/प्रतिनिधी पाथरी तालुक्यातील मुदगल येथील ऋग्वेद अनिल शेंडे या विद्यार्थ्यांने नुकतेच एस.एस.सी.परीक्षेत यश मिळवले असून औरंगाबाद येथील प...
सोनपेठ/प्रतिनिधी
पाथरी तालुक्यातील मुदगल येथील ऋग्वेद अनिल शेंडे या विद्यार्थ्यांने नुकतेच एस.एस.सी.परीक्षेत यश मिळवले असून औरंगाबाद येथील पोद्दार इंटरनैशनल शाळेतुन त्याने हे यश मिळवले आहे.अत्यंत कठोर परिश्रमातुन ९२%.४०एवढे विक्रमी गुण घेऊन यश मिळवले आहे.त्यास त्याचे पालक अनिल शेंडे यांनी वेळोवेळी प्रेरणादायी मार्गदर्शन केले.त्याचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे.
COMMENTS