------- ------------------------- नांदेड : कोरोना महामारी अधिकाधिक हातपाय पसरत आसून पत्रकार देखील या महामारी पासून अनभिज्ञ राहिले नाहीत. ...
------- -------------------------
नांदेड : कोरोना महामारी अधिकाधिक हातपाय पसरत आसून पत्रकार देखील या महामारी पासून अनभिज्ञ राहिले नाहीत.
नांदेड शहरातील प्रिंट मिडियातील एका समुहातील २ पत्रकार कोरोना बाधित आढळून आले होते. यानंतर आज शुक्रवार (ता.१७) रोजी याच समुहातील ४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे एकुण ६ पत्रकार कोरोना बाधित आढळून आले आहेत.
COMMENTS