गुरुपौर्णिमा निमित्त सर्व कार्यक्रम रद्द देवणी : देवणी व परिसरातील सर्व भाविक भक्तांना कळविण्यात येते की, हिरेमठ संस्थान आळंद जिल्हा गुलबर्ग...
- गुरुपौर्णिमा निमित्त सर्व कार्यक्रम रद्द
देवणी : देवणी व परिसरातील सर्व भाविक भक्तांना कळविण्यात येते की, हिरेमठ संस्थान आळंद जिल्हा गुलबर्गा येथील मठामध्ये रविवार दि. ०५ जुलै रोजी गुरुपौर्णिमा व सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांचे यात्रा महोत्सव निमित्त होणाऱ्या सर्व कार्यक्रम कोरणा चा प्रादुर्भाव पाहता हे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तरी या परिसरातील सर्व भाविक भक्तांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन ष.बृ. सिद्धेश्वर शिवाचार्य महाराज हिरेमठ संस्थान ,आळंद जिल्हा गुलबर्गा यांनी केले आहेत.
COMMENTS