ब्रेकिंग: १४ तासात कोरोनाचा दुसरा बळी! पॉझिटिव्ह रुग्णांची मृत्यू संख्या झाली २२ बळीरामपूर, ता. नांदेड येथील ६० वर्षीय पुरुषाचा मृत्यू ...
- ब्रेकिंग:
- १४ तासात कोरोनाचा दुसरा बळी!
- पॉझिटिव्ह रुग्णांची मृत्यू संख्या झाली २२
- बळीरामपूर, ता. नांदेड येथील ६० वर्षीय पुरुषाचा मृत्यू
- रविवारी उपचारासाठी केले होते दाखल
- सोमवारी अहवाल आला होता पॉझिटिव्ह
- मंगळवारी दुपारी २ वाजता मृत्यू
- विविध लक्षणे व गंभीर आजारांची पार्श्वभूमी
- पहाटे २.३० वाजता इतवारातील ८३ वर्षीय नवीन बाधित व्यक्तीचा मृत्यू
- प्रशासनाचा अधिकृत अहवाल सायंकाळी येणार
- दि.७ जुलै २०२०
- वेळ: दुपारी ३.३० वाजता
COMMENTS