रास्त भाव धान्य दुकानदार यांना विमासंरक्षण दे ण्यात यावे यासाठी मा.मुख्यमंत्री आणि मा.वित्तमंत्री यांच्या सोबत चर्चा करावी याबद्दल नांदेड(दक...
रास्त भाव धान्य दुकानदार यांना विमासंरक्षण देण्यात यावे यासाठी मा.मुख्यमंत्री आणि मा.वित्तमंत्री यांच्या सोबत चर्चा करावी याबद्दल नांदेड(दक्षिण) विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा.मोहनराव हंबर्डे साहेब यांच्या सोबत चर्चा करताना अशोक एडके जिल्हाध्यक्ष नांदेड जिल्हा ध्यक्ष जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार संघटना नांदेड आणि देवानंद सरोदे जिल्हाध्यक्ष अखिल महाराष्ट्र रेशन दुकानदार महासंघ आणि पदाधिकारी
COMMENTS