नांदेडमध्ये कोरोनाचा 'पाऊस' ! दिवसभरात २१ रुग्ण सापडले - सकाळी ५ तर सायंकाळी १६ - रुग्णांची संख्या झाली २२४ नांदेडमध्ये कोरोनाचा...
नांदेडमध्ये कोरोनाचा 'पाऊस' !
दिवसभरात २१ रुग्ण सापडले
- सकाळी ५ तर सायंकाळी १६
- रुग्णांची संख्या झाली २२४
नांदेडमध्ये कोरोनाचा
'पाऊस' सुरू झाला असून काल १० रुग्ण सापडल्यानंतर गुरुवारी तब्बल २१ रुग्ण सापडल्याने नांदेड पुन्हा एकदा हादरले आहे.सकाळी ५ रुग्ण आढळल्यानंतर पुन्हा सायंकाळी वीज कडाडल्या सारखे झाले आणि नवे १६ रुग्ण समोर आले.यामुळे कोरोनाची रुग्ण संख्या झपाट्याने वाढून ती २२४ पर्यंत पोहचली आहे.
COMMENTS