*भा ज पा चे आशास्थान माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा वाढदिवस उदगीर तालुक्यातील लिंबगाव आणि चांदेगाव येथे विविध रस्त्याचे लोकार्पण,
उदगीर प्रतिनिधी
भूमिपूजन, आणि वृक्षारोपणाने साजरा करण्यात आला* त्या प्रसंगी भाजपा चे प्रदेशाचे नेते गोविंदराव केंद्रे, गोदावरी खोरे पाटबंधारे महामंडळाचे राज्यमंत्री नागनाथअण्णा निडवदे, लातुर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे भाजपा चे नेते आणि माजी कृषी सभापती बापूराव राठोड, भाजपा राष्ट्रीय परिषद सदस्य प्रा. पंडित सुर्यवंशी, पंचायत समिती सभापती विजय पाटील ,भाजपा शहर अध्यक्ष उदय ठाकूर, पंडित सुकनिकर , ओबीसी सेल चे नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष आप्पा रेड्डी मुसने व इतर पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते...!
*बापूराव राठोड यांच्या कडून भैय्यासाहेबाच्या वाढदिवसानिमित्य लिंबगाव आणि चांदेगावं वासीयांना अनोखी भेट*
चांदेगाव यांनी लिंबगाव येथे ग्रामस्थांना उद्देशुन बापूराव राठोड म्हणाले की वृक्ष लागवडीसाठी चे खड्डे आणि रोपे स्वतःच्या खरच्यातुन देणार फक्त गावकऱ्यांनी झाडे जगवा असाही उपदेश दिला.
COMMENTS