*अत्यंत धक्कादायक निलंगा बाजार समितीचे उपसभापती जलील मिया देशमुख यांचे त्यांच्या सिंदखेड गावी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन** दुःखद वार...
*अत्यंत धक्कादायक निलंगा बाजार समितीचे उपसभापती जलील मिया देशमुख यांचे त्यांच्या सिंदखेड गावी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन**
दुःखद वार्ता...,,,,,,,माजी मुख्यमंत्री डॉ-शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे विश्वासु कट्टर निलंगेकर समर्थक कांग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांचे सहकारी माजी पंचायत समिति सदस्य तथा कृषि उत्त्पन्न बाजार समिती चे उपसभापती जलीलमियां देशमुख यांचा ह्दय विकाराच्या झटक्याने आज त्यांच्या मुळ गावी सिंदखेड़ येथे राहत्या घरी दुःखद निधन झाला... निलंगा तालुक्यातला निलंगेकराचा सच्चा कार्यकर्ता हरवला... इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजीवउँन💐💐💐💐💐💐!!*
COMMENTS