ब्रेकिंग : नांदेडला कोरोनाने गाठला सव्वादोनशेचा पल्ला! मध्यरात्री आणखी एक महिला बाधित - दिवसभरात २२ पॉझिटिव्ह रूग्ण * नांदेड. प्रति...
ब्रेकिंग : नांदेडला कोरोनाने गाठला सव्वादोनशेचा पल्ला!
मध्यरात्री आणखी एक महिला बाधित-
दिवसभरात २२ पॉझिटिव्ह रूग्ण*
नांदेड. प्रतिनिधी 12 जून 2020
गुरुवारी मध्यरात्री वाघी रस्त्यावरील बरकत पुरा भागात एक ५५ वर्षीय महिला कोरोना बाधित आढळली आहे. तिच्यावर मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
+ गुरुवारी सकाळी ५, सायंकाळी १६ आणि मध्यरात्री १, असे दिवसभरात एकूण २२ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
* मध्यरात्री प्राप्त झालेले अहवाल: १२
पॉझिटिव्ह:१
निगेटिव्ह: ११
आतापर्यंत:
एकूण रूग्ण: २२५
मृत्यू: ११
डिस्चार्ज: १३९
उपचार घेणारे: ७५ रूग्ण
प्रलंबित अहवाल: ५०
COMMENTS