नवी दिल्ली 💫 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकार आगामी शैक्षणिक वर्षात शालेय अभ्यासक्रमात कपात करण्याच्या विचारात असल्याची माहिती केंद्रीय ...
नवी दिल्ली
💫 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकार आगामी शैक्षणिक वर्षात शालेय अभ्यासक्रमात कपात करण्याच्या विचारात असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली आहे.
⚡ सरकार सध्याची परिस्थिती पाहता आणि शिक्षक व पालकांकडून आलेल्या मोठ्या प्रमाणवरील मागणीचा विचार करत आहेत.
👉 येत्या शैक्षणिक वर्षात अभ्यासक्रमात व तासिकांमध्ये कपात करण्याच्या पर्यायावर विचार सरकार करत आहे.
📌 दरम्यान, देशभरासह राज्यात कोरोना विषाणूने थैमान घातले असून आगामी शैक्षणिक वर्षात बदल होणार असल्याचे संकेत दिसत आहेत.
COMMENTS