*दुःखद बातमी * नांदेड जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार संघटना नांदेडचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य म.मुजाहेद म.युसूफ यांचे कनिष्ठ बंधु आणि नांदे...
*दुःखद बातमी*
नांदेड जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार संघटना नांदेडचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य म.मुजाहेद म.युसूफ यांचे कनिष्ठ बंधु आणि नांदेड येथील रास्त भाव धान्य दुकानदार *म.युनुस म.युसूफ* यांचे आज सकाळी निधन झाले. आहे.त्यांचेवर बडी दर्गा गाडीपुरा येथे आज सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.ते नांदेड शहर कार्यकारिणी चे सदस्य होते.
COMMENTS