सोमवारी नवीन सहा रुग्ण आढळले कौठा म्हाडा कॉलनी येथील ५३ वर्षीय बाधित पुरुषाचा मृत्यू काही तासापूर्वी जाहीर केला अहवाल शनिवारी दाखल, ...
- सोमवारी नवीन सहा रुग्ण आढळले
- कौठा म्हाडा कॉलनी येथील ५३ वर्षीय बाधित पुरुषाचा मृत्यू
- काही तासापूर्वी जाहीर केला अहवाल
- शनिवारी दाखल, रविवारी पॉझिटिव्ह अहवाल, सोमवारी जाहीर केल्यानंतर काही तासात मृत्यूची बातमी
- नवीन रुग्ण:
- शिवाजीनगर आणि छत्रपती चौकात नवीन एक रुग्ण
- रहेमतनगर (देगलुर नाका), म्हाडा कॉलनी (नविन कौठा), बाफना व मुखेड येथेही नवीन रुग्ण आढळला.
- रुग्णांची एकूण संख्या : २७३
- डिस्चार्ज : २८१
- उपचार सुरू: ७५
- मृत्यू: १७
- आजच्या रुग्णांचा तपशील:
- छत्रपती चौक: पुरुष: ५७ वर्ष
- शिवाजीनगर: महिला,३२ वर्ष
- बाफना: महिला, वय: ६० वर्ष
- रहेमतनगर (देगलुर नाका): पुरुष, वय ५५ वर्ष
- म्हाडा कॉलनी (नविन कौठा) : मयत पुरुष ५३ वर्ष
- मुखेड : पुरुष, वय ५५
- एकूण रुग्ण संख्या ३७३
(आज दोन जणांना डिस्चार्ज दिला आहे.)
COMMENTS