लातुर 23 पैकी 23 निगेटीव्ह
June 2, 2020 •global marathwada
लातुर/प्रतिनिधी :- विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 02.06.2020 रोजी लातूर जिल्ह्यातील एकुण 23 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 22 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी सर्वच 22 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.
उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन एकुण एका व्यक्तींचा स्वॅब तपासणीसाठी आला होता त्या व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. असे लातूर जिल्ह्यातील एकूण 23 व्यक्तींचे स्वॅब तापसणीसाठी आले होते त्यापैकी सर्वच 23 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.
आज उस्मानाबाद मध्ये 11 रुग्ण पॉझिटिव्ह , (शहर 08, कळम्ब, नळदुर्ग 01
आज उस्मानाबाद मध्ये 11 रुग्ण पॉझिटिव्ह
आज दि. 2/6 रोजी 55 swab रिपोर्ट्स प्राप्त झाले असून 11 रुग्णांचे रिपोर्ट्स पॉजिटीव्ह आलेले आहेत. 43 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत. एक जणांचा रिपोर्ट inconclusive आला आहे.
पॉजिटीव्ह पेशंटची माहिती
8 पेशंट उस्मानपुरा, उस्मानाबाद येथील असून ते नळदुर्ग येथील पूर्वी पॉजिटीव्ह आलेल्या पेशंट च्या संपर्कातील aahet.
2 पेशंट कळंब येथील असून पूर्वीच्या पेशंटच्या संपर्कातील आहेत व एक पेशंट शिराढोण येथील असून पूर्वीच्या पेशंटच्या संपर्कातील आहे.
COMMENTS