बहिणीची माया, पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना फोन, केली तब्येतीची विचारपूस
Jun 12, 2020 | 22:36
कोरोनामधून लवकर बरा हो, असं पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना म्हटलं आहे.
दरम्यान राजकीय मतभेद बाजूला ठेवून पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना फोन केल्यामुळे राजकीय चर्चा जोरात रंगू लागल्या आहेत.
पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना फोन करून तब्येतीची विचारपूस केलीधनंजय मुंडे श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखलधनंजय मुंडे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे
बीड: भास्कर गिरी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते तसेच राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान धनंजय मुंडेंचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर राजकारणातील कट्टर विरोधक असणाऱ्या चुलत बहिण पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना फोन करून तब्येतीची विचारपूस केली असल्यापंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना फोन करून तब्येतीची विचारपूस केलीधनंजय मुंडे श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखलधनंजय मुंडे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे
COMMENTS