सकारात्मकता पेरणा-या बालकथा : 'मिठू मिठू' डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
मुंबईच्या प्रा. प्रतिभा सराफ ह्या एक नामवंत कवयित्री, लेखिका, समीक्षक आणि गझलकार आहेत. त्यांची मोठ्यांसाठी ७ पुस्तके प्रकाशित झाली असून बालकुमारांसाठी त्यांचा 'मिठू मिठू' हा कथासंग्रह ठाणे येथील व्यास क्रियेशन्सने दि. ३ डिसेंबर २०२१ रोजी प्रकाशित केला आहे. ६० पृष्ठांच्या ह्या संग्रहात ८ बाल…
इमेज
गिरणी कामगारांना घरांच्या चाव्या पुढील आठवड्यात देणार! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिन अहिर यांनाआश्वासन!*
मुंबई दि.१० : सोडत लागलेल्या गिरणी कामगारांना घरांच्या चाव्या देण्याचा कर्यक्रम पूढील आठवड्यात होईल,असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांना दिले आहे.त्यामुळे पैसे भरून घराचा ताबा न मिळालेल्या कामगारांनी नव्या घरात घु…
इमेज
नाहीतर एनटीसी चाळीतील भाडेकरू रस्त्यावर उतरतील ! सचिन अहिर*
मुंबई दि.९:मुंबईतील धोकादायक ११ एन.टी.सी.गि‍रण्यांच्या चाळींचे ताबडतोबीने पुनर्वसन झाले पाहिजे,नाहीतर एनटीसी चाळीतील कामगार रस्त्यावर उतरून आंदोलन छेडतील,असा इशारा राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांनी चाळ भाडेकरूंच्या सभेत बोलताना दिला.     मुंबईतील अत्यंत धोकादायक स्थित…
इमेज
प्रकाशाचा उत्सव': जणू आनंदाचा उत्सव डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
एकनाथ आव्हाड हे एक प्रयोगशील असे ज्येष्ठ बालसाहित्यकार आहेत. त्यांनी बालकुमारांसाठी कथा, कविता, नाट्यछटा, चरित्रे, काव्यकोडी इ. वाङ्मयप्रकारांत विपुल लेखन करून बालसाहित्यात मोलाची भर घातली आहे. एकनाथ आव्हाड यांच्या बालसाहित्याचे वैशिष्ट्य असे, की त्यांच्या लेखनात तोचतोचपणा कधीच नसतो. त्यांची प्रत्य…
इमेज
गोदीतील कंत्राटी कामगाराचा मुलगा सय्यद हुसेन यांनी यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण*
मुंबईच्या वाडी बंदर येथील झोपडपट्टीत राहणारा, गोदीतील कंत्राटी कामगाराचा मुलगा सय्यद हुसेन यांनी यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊन नेत्रदीपक यश मिळवल्याबद्दल मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे चेअरमन श्री. राजीव जलोटा यांनी शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान केला. याप्रसंगी उपस्थित मुंबई पो…
इमेज
डॉ.सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर यांच्या जन्मदिन विविध उपक्रमाने साजरा
पाचशे हुन अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी तर ६८ रक्तदात्यांनी केले रक्तदान मुखेड प्रतिनिधी / मुस्तफा पिंजारी तालुक्यातील बेटमोगरा येथे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतिक असलेले शिवलिंग बादशहा मठ संस्थानचे मठाधिपती सदगुरू डॉ सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर यांच्या ४४ वा जन्मोत्सव दि.५ जून रोजी शिवलिंग…
इमेज
मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन संपन्न
जागतिक वर्धापन दिनानिमित्त मुंबई पोर्ट प्राधिकरणाने ५ जून २०२३ रोजी रे रोड येथे वृक्षारोपण प्रकल्पाचे उद्घाटन केले. याप्रसंगी मुंबई पोर्टचे चेअरमन श्री. राजीव जलोटा यांनी उपस्थित सर्वांना पर्यावरणाची शपथ देऊन, मार्गदर्शन करताना सांगितले की, मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केल्यास प्रदूष…
इमेज
संस्कारक्षम बालगीते : 'गीत नवे गाऊ' डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
नाशिकचे राजेंद्र सोमवंशी यांचा 'गीत नवे गाऊ' हा बालकवितासंग्रह चपराक प्रकाशनाने दि. १२ जानेवारी २०२२ रोजी प्रकाशित केला आहे. ४० पृष्ठांच्या ह्या संग्रहात २७ बालकविता आहेत. शाळा म्हणजे ज्ञानाचे मंदिर. ह्या मंदिरात अज्ञानाचा अंधार संपतो. त्यागाचे संस्कार इथेच रुजविले जातात. इथेच बालमनाला हळ…
इमेज
तिजोरीत पैसा जमा असतांना कामगारांना एक छदामही द्यायला सरकार तयार नाही? एनटीसी आंदोलनात कामगांराचा असंतोष!*
मुंबई ४ :कोण म्हणतो देणार नाय? घेतल्या शिवाय रहाणार ‌नाय! बंद गिरण्या सुरू करा! थकीत पगार शंभर टक्के मिळालाच पाहिजे! कामगारांच्या ग्रॉच्युइटीची हक्काची रक्कम मिळालीच पाहिजे,अशा घोषणा देत गिरणी कामगारांनी चौथ्या दिवशीही फोर्ट विभाग दणाणून सोडले.    राष्ट्रीय मिल मजदूर संघांच्या विद्यमाने अध्यक्ष सच…
इमेज