*उमरी रस्त्याचे थाटात नगरपंचायतच्या वतीने उद्घाटन !* *हारून भाई इनामदार हे उमरी रस्त्याचे नायक-प्रा.भोसले*
केज/प्रतिनिधी मागच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या केज शहरातील उमरी रस्त्याचे उद्घाटन (दि.२) मे रोजी नगरपंचायत च्या वतीने करण्यात आले. या बाबत सविस्तर वृत्त असे की,केज शहरातील प्रभाग पाच आणि सहा व इतरही उर्वरित प्रभागाला जोडणारा उमरी रस्ता हा मागच्या काही वर्षापासून अतिशय दुर्लक्षित होता.मो…