भविष्यातील आव्हाने व विकासाच्या संधीचा वेध घेणारा जिल्ह्याचा व्हिजन आराखडा होणार साकार* ▪️विकासासमवेत स्वयंरोजगाराच्या संधी देणाऱ्या क्षेत्रावर भर
- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत नांदेड दि. 9 :- देशाच्या क्रमवारीत महाराष्ट्राने विविध क्षेत्रात आपला अपूर्व ठसा उमटविलेला आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याची विविधता व संधी लक्षात घेऊन नांदेडचा वैशिष्ट्यपूर्ण असा व्हिजन आराखडा आपल्या अभ्यासपूर्ण अनुभवातून मांडा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यां…