स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तकाचे प्रकाशन


*गंगाखेड (प्रतिनिधी )* शहरातील यशवंत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे संचालक व लेखक बालासाहेब शिंदे लिखित 'मानवी आरोग्यशास्त्र' पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दिनांक एक मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने संपन्न झाला. आरोग्य विभागातील भरतीसाठी परिपूर्ण असे आरोग्य शास्त्राशी संबंधित सर्व माहितीने परिपूर्ण *मानवी आरोग्यशास्त्र* या पुस्तकाचे विमोचन सरस्वती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गोपालदास तापडिया तथा माहेश्वरी सभेचे जिल्हा उपाध्यक्ष गोपाळ मंत्री यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी मोहित तापडिया, बालासाहेब सातपुते , सोपान बाबर , संदीप भोसले , झाल्टे यांची उपस्थिती होती.

टिप्पण्या
Popular posts
श्रीरेणुकादेवी संस्थानच्या दानपेटीतून 40 लक्ष रुपयांचे दान.187 ग्रॅम सोने व चार किलो चांदीचाही समावेश
इमेज
वेतन करारात मान्य केलेल्या मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी गोदी कामगारांची सरकारविरोधात तीव्र निदर्शने*
इमेज
नांदेड : अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्षा कॉ. लता गायकवाड यांची राज्य कमिटीच्या सचिव मंडळ सदस्यपदी नुकतीच निवड झाली आहे.
इमेज
श्री.जगदंबा माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयाचे २० वर्षानंतर एकत्र आलेले दहावीचे माजी विद्यार्थी.
इमेज
मुंबई टांकसाळ कंपनीतील मान्यतेच्या निवडणुकीत मजदूर सभेचा दणदणीत विजय
इमेज