नांदेड मे काँग्रेस की एकतरफा जीत ◾अशोक चव्हाण यांचे बाजार समितीवर वर्चस्व कायम; भाजपचा सुफडा साफ
नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा गड माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पुन्हा एकदा राखला आहे.अशोक चव्हाण यांचे बाजार समितीवर वर्चस्व कायम; भाजपचा सुफडा साफ  नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा गड माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पुन्हा एकदा राखला आहे.नांदेड जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजार समिती म्हण…
इमेज
मनपा सहाय्यक आयुक्तांच्या आश्‍वासनाने दिपकनगर येथील नागरिकांचे उपोषण तूर्तास मागे
येत्या ८ दिवसांत अतिक्रमण न काढल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा नांदेड- तरोडा बु. भागातील दिपकनगर येथील रोडवर अतिक्रमण केल्याप्रकरणी येथील रहिवाशांनी सदर अतिक्रमण काढण्यात यावे याकरीता महानगरपालिकेकडे विनंती अर्ज केला होता. त्यावर मनपाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याने दि. २६ एप्रिल रोजी पुन्हा…
इमेज
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंबुलगा येथे सौ.वर्षाताई भोसीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण*
*कंधार दिनांक 29 एप्रिल (प्रतिनिधी)* भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्वा  जयंतीनिमित्त आंबुलगा तालुका कंधार येथे सामाजिक कार्यकर्त्या तथा नांदेड जिल्हा महिला कॉग्रेसच्या उपाध्यक्षा सौ.वर्षाताई भोसीकर यांच्या हस्ते पंचरंगी ध्वजाचे ध्वजारोहण दिनांक 29 एप्रिल शनिवारी सकाळी 10 वाजत…
इमेज
महाराष्ट्र दिनी आयोजित राज्य गीत गायन उपक्रम आता १५ ऑगस्ट रोजी होणार
नांदेड, 29- मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा  प्रशासन यांच्या  निर्देशाप्रमाणे नांदेड जिल्हयातील सर्व माध्यामाच्या  प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यामिक  शाळामधील सर्व विद्यार्थी आपआपल्यां शाळेत, कार्यालयात एकाच वेळी सकाळी 8  वाजता लोकप्रतिनिधीसह 1 मे 2023 रोजी गर्जा…
इमेज
हिमायतनगर कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेसचे 18 पैकी 18 उमेदवार विजयी
हिमायतनगर/- प्रतिनिधी अनिल नाईक/ तालुक्यासह जिल्हाभरात सर्वसामान्य नागरीकापासुन ते प्रतिष्ठित नागरिकांचा एकच चर्चेचा विषय ठरलेली ती म्हणजे हिमायतनगर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक . मागील विस ते पंचविस दिवसांपासून चालु असलेल्या चुरशीच्या लढतीत शिवसेना आणि भाजप व शिंदे गट यांचा पराभव करून अखेर …
इमेज
गुरुग्रंथ साहिब’ हे राष्ट्रीय एकतेचे प्रतिक -कुलगुरू डॉ. उद्धव भोसले
गुरु गोबिंदसिंघजींनी समाजातील सर्व जाती धर्माला सोबत घेवून खालसा पंथाची स्थापना केलेली आहे. गुरुग्रंथ साहिबमध्ये प्रत्येक धर्माच्या चांगल्या वाणीचे संकलन करून त्याचा समाविष्ट या ग्रंथामध्ये केलेला आहे.  श्री गुरुगो बिंद सिं घ जी  यांचे आचार, विचार सर्व धर्माला सोबत घेवून अन्यायाविरुद्ध लढण्याचे ह…
इमेज
माहुर शहरातून जाणार्‍या राष्टीय महामार्गाला वाहतुक सुरु होण्याआधीच गेले तडे! संबधीत विभागाने कामावर लक्ष देण्याची गरज.
राम दातीर   माहुर (प्रतिनिधी) माहुर शहरातून जाणार्‍या राष्टीय महामार्गाचे काम निक्रुष्ट दर्जाचे होत असून वाहतुक सरु होण्या आधी जागोजागी तडे गेले आहेत.   धनोडा ते कोठारी राष्ट्रीय महामार्गाचे काम अतिशय संथ गतीने होत असून शहरातून जाणार्‍या महामार्ग दत्तचौक (टिपॉईंट) ते उपविभागीय अधिकारी कार्याल…
इमेज
पुलंच्या तीस कथा ऐका स्टोरिटेलच्या ऑडिओ बुक्समध्ये!
अविनाश नारकर यांच्या धीरगंभीर आवाजात  ' झोंबी: एक बाल्य हरवले बालकांड ' आणि इतर मजेदार गोष्टी  आपल्याला पुल देशपांडेंबद्दल माहिती आहे ,  त्यांच्याविषयी प्रेम ,  आवड आणि आस्था आहे. कोट्याधीश पुल म्हणून ते प्रसिद्ध आहेत कारण त्यांच्या शाब्दिक विनोद आणि त्यांच्या अनेक कोट्या या प्रसिद्ध आहेत…
इमेज
*सायंस कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती संपन्न*
नांदेड महाविद्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ.डी तु गवई हे उपस्थित होते. कार्यक्रमात वक्ता म्हणून मार्गदर्शन करतांना प्रा. रैनी राजेश्वर रा…
इमेज