सानपाडा येथील ज्येष्ठ नागरिकांना विजय नाहटा फाऊंडेशनतर्फे मोफत छत्र्या वाटप
पूर्वी ज्येष्ठ नागरिक आरामासाठी कुठेतरी झाडाखाली बसत असत. आपण ज्येष्ठ नागरिकांचा विचार करून, भारतात सर्वप्रथम नवी मुंबई येथील सानपाडा येथे ज्येष्ठ नागरिक संघाचे विरंगुळा केंद्र उभारले. आजही या विरूंगळा केंद्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते अतिशय चांगल्या प्रकारे कार्य करीत आहेत. स्वच्छ कार्यालय आहे. …
• Global Marathwada