पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
जिपहा पेनूर येथे रंगले कविसंमेलन; चाचा नेहरू यांच्या वेषभूषेने वेधले लक्ष नांदेड- स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन संपूर्ण देशभरात बालदिन म्हणून साजरा केला जातो. बाल दिनाचे औचित्य साधून लोहा तालुक्यातील पेनूर येथील जिल्हा परिषदेच्या प्रशालेत बालकविसंमेलनाचे आयोज…
इमेज
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
राम दातीर   माहूर (प्रतिनीधी )तालुक्यातील पाचोन्दा येथे आज दुपारी दुहेरी हत्याकांड घडल्याचे उघडकीस आल्याने मोठी खळबळ माजली आहे.     स्वतःच्या शेतात कापूस वेचणीचे काम करत असताना अंतकलाबाई अशोक अडागळे(60 वर्षे ) व अनुसयाबाई साहेबराव अडागळे (45 वर्षे )आपापल्या शेतात कापूस वेचत होत्या, त्यावेळी अज…
इमेज
वंशावळीच्या प्राचीन सरीतून' : अपरिहार्यपणे अवतरलेली भेदक कविता डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
प्रतिभा खैरनार यांचा 'वंशावळीच्या प्राचीन सरीतून' हा कवितासंग्रह म्हणजे स्त्रीत्वाची गहन गाथा आहे. ह्या कवितेत सर्वस्तरीय स्त्रीत्वाच्या ठसठशीत मरणकळा ठासून भरलेल्या आहेत. स्त्री बाळंत होते, म्हणजे तिच्या उरातली घुसमट बाळंत होत असते, पिढीदरपिढी. ती नव्या घुसमटीला पुन्हा नव्याने जन्म देत असत…
इमेज
सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाच्या अटीतटीच्या निवडणुकीत ११ उमेदवार विजयी*
महाराष्ट्र राज्यात एकीकडे नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकांचे बिगुल वाजले असतानाच भारतात प्रथम स्थापन झालेल्या नवी मुंबईतील अग्रगण्य अशा जवळपास १२३९ सदस्य असलेल्या सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाची त्रैवार्षिक ( ऑक्टोबर २०२५ _ सप्टेंबर २०२८ ) कालावधीसाठी  निवडणूक नुकतीच झाली.  अत्यंत अटीतटीच्या झा…
इमेज
माहूर शहरात अवैध धंद्याने पुन्हा काढ़ले डोके वर....!
* मटका, गुटखा,व्यवसाय जोमात. * जिल्हा पोलिस अधीक्षकांनी लक्ष देऊन कार्यवाहीची मागणी!       राम दातीर  माहूर(प्रतिनीधी)साडेतीन शक्ति पीठापैकी पूर्ण पीठ असलेल्या तीर्थक्षेत्र माहुर शहर पोलीस ठाण्यात मागील काही दिवसापूर्वीच रजू झालेले कर्तव्य कठोर म्हणुन सुपरिचित असलेले पोलीस निरीक्षक चोपडे यांनी माहू…
इमेज
ग्रामीण रुग्णालय माहूर येथे जागतीक मधुमेह दिन साजरा!
माहूर (प्रतिनीधी) माहूर शहारातील ग्रामीण रुग्णालय येथे जागतीक मधुमेहदिना निमित्त जनजागृतीपर कार्यक्रम जिल्हाशल्य चिकित्सक डॉ.संजय पेरके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.बुद्दे सर,ncd नोडल अधिकारी डॉ.हनुमंत पाटील यांचे मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडला. यावेळी ग्रामीण रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांनी नागरि…
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
परभणी : स्पर्धा खूप आहे, त्यामुळे शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांनी चांगले दर्जेदार शिक्षण घेण्यावर अधिकाधिक लक्ष केंद्रित करणे अत्यंत गरजेचे आहे. जो चांगले, दर्जेदार आणि सोबतच कौशल्य शिक्षण घेईल तोच स्पर्धेत टिकणार आहे. त्यासाठी हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा, असे प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल हरि…
इमेज
माहूर शहरात क्रांतिसूर्य बिरसामुंडा यांची जयंती विवीध ठिकाणी साजरी.
माहूर (प्रतिनिधी) श्रीक्षेत्र माहूर शहरात आज विविध ठिकाणी क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील बिरसामुंडा चौकात विविध सामाजिक, आदिवासी व युवक संघटनांनी क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पुजन, माल्यार्पन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष…
इमेज
डॉ. सुरेश सावंत यांना बालसाहित्यासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान
बालदिनाचे औचित्य साधून, आज नवी दिल्लीत ज्येष्ठ बालसाहित्यकार तथा शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुरेश सावंत यांना त्यांच्या बालसाहित्यातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. त्यांच्या 'आभाळमाया' ह्या बालकवितासंग्रहाची ह्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली…
इमेज