थोरंदळे गावातील किसन विश्वासराव यांचे दुःखद निधन
पुणे जिल्ह्यामधील आंबेगाव तालुक्यात थोरांदळे  गावात अनेक वर्षे एकत्र कुटुंब चालविणारे, सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे कुटुंबप्रमुख आणि  कामगार नेते मारुती विश्वासराव यांचे वडील श्री. किसन शिवराम विश्वासराव यांचे  ४ ऑक्टोबर २०२५ रोजी वयाच्या ८८ व्या वर्षी  वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.  त्या…
इमेज
वाढदिवसाचा खर्च टाळून एडके यांच्याकडून पूरग्रस्तांसाठी 25 हजाराची मदत
नांदेड प्रतिनिधी : नांदेड जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार परवानाधारक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक एडके यांनी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त सामाजिकबांधीलकी जोपासत अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरग्रस्त शेतकरी, कामगार,मजुर यांच्यासाठी  २५ हजार रुपयांचा  चा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी खा. अशोकराव चव्ह…
इमेज
महावितरणच्या कार्यक्रमात महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान ,नारीशक्तीचे कौतुक
नांदेड, दि. ०१  :- विजेच्या जोखमीच्या क्षेत्रातही महिला अधिकारी-कर्मचारी मोठया कर्तव्यनिष्ठेने काम करतात.  महावितरणमधील नारीशक्ती सर्वोच्य् सन्मानास पात्र असल्याचे गौरवोद्गार मुख्य अभियंता श्री राजाराम माने यांनी काढले.  ते महावितरणच्या नांदेड मंडलात  सन्मान सौदामिनीचा सत्कार सोहळा  कार्यक्रमात बोल…
इमेज
प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि पारदर्शकतेने कार्य करा : पालकमंत्री अतुल सावे
अनुकंपा नियुक्तीमुळे अनेक कुटुंबांना मिळाला आधार नांदेड जिल्ह्यात अनुकंपासह एमपीएससी अंतर्गत 378 उमेदवारांना नियुक्ती आदेशाचे वितरण   नांदेड ,  दि. 4 ऑक्टोबर : राज्य शासनाने जाहीर केलेल्या 150 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत आज नांदेड जिल्ह्यात अनुकंपा व  एमपीएससी मार्फत नियुक्त 378  उमेदवारांना नियु…
इमेज
जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत रविराज जाधवनी मारली प्रथम क्रमांकाची बाजी
खा.प्रा.रविंद्र चव्हाण यांनी केले रविराजचे अभिनंदन नायगाव प्रतीनीधी :  तालुक्यातील मौजे सुजलेगाव येथील प्रसिद्ध शाहीर बळीराम जाधव सुजलेगावकर यांनी आपल्या मुलाला योग्य ते मार्गदर्शन केले असल्याने गुरुजींच्याही मार्गदर्शनामुळे रविराज बळीराम जाधव हा जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांकाची बाजी म…
इमेज
मुखेड मध्ये पोलिसांवर अवैध दारू विक्रेत्यांनी हल्ला चढविला
मुखेड (विठ्ठल कल्याणपाड) जिल्ह्यात पोलिसांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत अवैध धंद्यावर मोठी कारवाई सुरू केली आहे. वर्षभरापासून हे कारवाई सत्र सुरू असताना जिल्ह्यात २ व ३ ऑक्टोबर रोजी पोलिसांवर अवैध दारू विक्रेत्यांनी हल्ला चढविला आहे. हदगाव पाठोपाठ मुखेडमध्येही असा प्रकार घडला असल्याने एकच खळबळ उडाली आ…
इमेज
यशवंत ' रसायनशास्त्र राष्ट्रीय परिषदेतील विचारधन लेखक: डॉ.अजय गव्हाणे)
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील रसायनशास्त्र राष्ट्रीय परिषदेचा उद्घाटन सोहळा दि.४ ऑगस्ट २०२५ रोजी डॉ. शंकररावजी चव्हाण मेमोरियलमध्ये संपन्न झाला.                  या परिषदेच्या उद्घाटकीय समारोहातील काही विचारधन.......                  माजी प्र-कुलगुरू प्राच…
इमेज
अंतर्बाह्य देखणा, वाचनीय आणि श्रवणीय 'लाडोबा' दिवाळी अंक
डॉ. सुरेश सावंत, नांदेड.  लाडोबा' हा यंदा बाजारात ऐटीत दाखल झालेला बालकुमारांसाठीचा पहिला दिवाळी अंक आहे. ह्या अंकात साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त सहा साहित्यिकांचे लेखन प्रकाशित करून लाडोबाने सुपर सिक्सर मारला आहे. अप्रतिम अशा १२ कथा, ८ कविता, १ नाटिका, १ ललितलेख आणि ५ प्रेरणादायी लेख असा भरघ…
इमेज
मूल्यभान जपणाऱ्या साहित्यकृतींचा लेखाजोखा : 'अक्षरवाटा' व्यंकटेश सोळंके, नांदेड
प्रा. डॉ. मथु सावंत यांनी गेली चार दशके विविध वाङ्मयप्रकारांत विपुल लेखन केलेले आहे. सामाजिक जाणिवांपेक्षा सामाजिक हस्तक्षेप वाढत असलेल्या ह्या काळात सडेतोड भाष्य करणाऱ्या मोजक्या साहित्यिकांमध्ये त्यांचे नाव आघाडीवर आहे. हल्ली वाङ्मयातील मूल्यभान याकडे कानाडोळा होत आहे. गटातटांच्या राजकारणात प्रति…
इमेज