चाणक्य अबॅकस अकॅडमी गंगाखेडचे नॅशनल ऑनलाईन अबॅकस स्पर्धेत घवघवीत यश*
*गंगाखेड ( प्रतिनिधी)* चाणक्य अबॅकस अकॅडमी आयोजित नॅशनल लेवल अबॅकस स्पर्धा दिनांक 05 जुलै रोजी संपन्न झाली, यात गंगाखेड येथील तानाजी चंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत वेगवेगळ्या ग्रुप मध्ये जे विद्यार्थी सहभागी झाले होते त्यात ग्रुप-A मधून सुमित …
• Global Marathwada