सिनियर राज्यस्तरीय सेपकटकरॉ स्पर्धेत नांदेडचा मुलाचा संघास रेगू इव्हेंट मध्ये विजेते पद तर टीम इव्हेंट व डबल इव्हेंट मध्ये ब्राँझ मेडल
नांदेड ( ) महाराष्ट्र सेपकटाकरॉ असोसिएशनच्या मान्यतेने व सेपकटकरॉ असोसिएशन ऑफ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने ३५वी महाराष्ट्र राज्य सिनियर राज्यस्तरीय सेपकटाकरॉ स्पर्धा दिनांक 28 ते 30 जून 2025 रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत नांदेड जिल्हा च्या मुलाच्या संघाने सहभाग न…
• Global Marathwada